सातबारा Watch

← कोयनावसाहत

Ferfar #3108 · कोयनावसाहत

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/2अ/1
Talathi
काबळे आर डी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून घेणार:- साक्षी रमेश शेवाळे रा.वाठार ता कराड लिहून देणार:- नाथा राजाराम पाटील रा.कोयना वसाहत ता कराड यांनी र रु 1925000 /- घेऊन कोयना वसाहत येथील गटनं .6/2अ/1 मधील मिळकतीमधील बांधलेल्या आर.सी.सी राजगड अपार्टमेंट मधील ग्राउंड फ्लोअर वरील पूर्वाभिमुखी निवासी सदनिका नं जी 02 याचे सुपर बिल्टअप क्षेत्र 988.12 चौ फुट याचे क्षेत्र 91.83 चौ मी अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 2 दस्त क्रमांक 6234/2026 दिनांक 17/09/2026 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे