Ferfar #3110 · कोयनावसाहत
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- काबळे आर डी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को.ऑप. बॅंक लि. कराड शाखा मलकापूर, ता. कराड यांचे तर्फे प्रतिनीधी प्रदीप शामराव जांभळे
गहाणखत लिहुन देणार : दिलीप विठ्ठल देशमुख रा. कोयनावसाहत यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5158-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप विठ्ठल देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुवर्णा दिलीप देशमुख सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
दिलीप विठ्ठल देशमुख प्रोप्रा. देशमुख किराणा स्टोअर्स कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,