Ferfar #4005 · नारायणवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र/कुळकायदा /एसआर-/20212/कावी-36/2010 दिनांक 26/06/2010 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =743
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून)
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =738
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मा उपविभागीय अधिकारी कराड यांचेकडील क्र/कुळकायदा /एसआर-/20219/कावी-36/2010 अन्वये बाजूस दाखल गट न 738 अर्जदार ज्ञानदेव दादू हरदास मौजे नारायणवाडी यांनी क्षेत्र 0.06आर पो ख 0.0 आकार 71पैसे सर्व क्षेत्रातील शेती प्रयोजनासाठी शर्त शिथिल केली असून आदेशात नमूद केलेल्या 1ते 7 अटी व शर्ती शिथिल केलेने विक्री परवानगी दिली व तहसीलदार कराड यांचेकडील क्र कु का कावी / एसआर-/20219/कावी-36/2010 व किसन गुंडा हरदास गट न 743 क्षेत्र 0.07 आकार 0.93 पैसे मधील क्र/कुळकायदा /एसआर-/20212/कावी-36/2010 दि 26/06/2010 चे आदेशानुसार व तहसीलदार यांचेकडील क्र/कु का कावी/केसे 985/2026 दि 13/07/2026 पत्रावरून भोग वर्ग 2 चे 1 करणेबाबत पत्र प्राप्त झालेवरून व आदेशाने या ७/१२ मध्ये नोंद घेतली आहे.