सातबारा Watch

← नारायणवाडी

Ferfar #4011 · नारायणवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1395
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मुदत खरेदी- मुदत खरेदी देणार- सुरेखा दिलीप खोत मुदत खरेदी घेणार- उज्वला पांडुरंग यादव यांनी दि र.रु. 400000/-दस्त क्र.4930 /2026 दि.09/10/2026 /-घेऊन गट न 1395 क्षेत्र 0.1176 मधील यांचे सुरेखा दिलीप खोत हिस्सा क्षेत्र 0.980 व पोट ख 0.0196 आर असून संपूर्ण क्षेत्र 10 वर्ष मुदत खरेदी दिले . दुय्यम निबंधक कराड 1 याचे कडील कराड 1 दस्त क्र .4930 /2026 दि.09/10/2026 आले वरोन नोंद केली मुदत खरेदी घेणार- उज्वला पांडुरंग यादव यांचे नाव इतर हक्कात दाखल केले. सूची 2 प्रमाणे नोंद केली . कागद पत्रे फायलीस दाखल असे