सातबारा Watch

← नारायणवाडी

Ferfar #4038 · नारायणवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
124, 1443, 173, 467, 665, 672, 842
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : नारायणवाडी वि.का.से.से. सोसायटी मर्या .नारायणवाडी, लिहुन देणार : संतोष जालिंदर यादव रा. नारायणवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173, 124, 124, 1443, 467, 665, 672, 842 क्षेत्र 0.26 वर रक्कम रुपये 335250/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.