सातबारा Watch

← कालेटेक

Ferfar #758 · कालेटेक

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2/15
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड शाखा काले, यांचे तर्फे प्रतिनिधी शंकर बाबुराव पाटील गहाणखत लिहुन देणार : विष्णू कृष्णा यादव रा. कालेटेक यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4935-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/15 क्षेत्र 1.5640 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू कृष्णा यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - अमोल विष्णू यादव (खाता क्रमांक :- 154) , सहकर्जदार - अरविंद विष्णू यादव (खाता क्रमांक :- 154) , सहकर्जदार - हिराबाई विष्णू यादव (खाता क्रमांक :- 154) ,