Ferfar #759 · कालेटेक
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : नारायणवाडी वि.का.से.से. सोसायटी मर्या .नारायणवाडी,
लिहुन देणार : प्रकाश मोहन यादव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/1, 41, 48 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 370750/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.