सातबारा Watch

← आटके

Ferfar #9519 · आटके

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1267
Talathi
लक्ष्मण माणिकराव पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : नारायणवाडी विकास सेवा सोसायटी , नारायणवाडी ता. कराड लिहुन देणार : गणपत शंकर खोत (यादव) रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1267 क्षेत्र 0.18 वर रक्कम रुपये 454250/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.