Ferfar #9331 · वाठार
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड जि सातारा शाखा वाठार ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी सारीका नितीन पाटील
गहाणखत लिहुन देणार : नितीन दिनानाथ पाटील रा. वाठार यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5069-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1343, 180 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दिनानाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.