सातबारा Watch

← वाठार

Ferfar #9334 · वाठार

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1075, 1183, 1208, 1227, 1279, 1281, 1288, 1433, 1751
Talathi
हणमंत मधुकर चौधरी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : वाठार वि.का.स.सेवा सोसायटी लि, वाठार ता. कराड. लिहुन देणार : मधुकर महिपती देसाई रा. वाठार यांनी वाठार वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1075, 1183, 1208, 1227, 1279, 1281, 1288, 1433, 1751 क्षेत्र 0.60 आर वर रक्कम रुपये 15,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.