सातबारा Watch

← काले

Ferfar #18887 · काले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
718
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि फेडरल बँक लि शाखा कराड लिहून घेणार : गणपती बहिरु शेळके राजाराम गणपती शेळके संजय गणपती शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 718 तपशिल : गणपती बहिरू शेळके ,राजाराम गणपती शेळके ,संजय गणपती शेळके यांनी दि फेडरल बँक लि शाखा कराड कर्ज रु 900000/- - 15206 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र दस्त क्र 6327/2026 कराड 2 दि 21/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.