सातबारा Watch

← काले

Ferfar #18888 · काले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
2205
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा काले रिकन्व्हेन्स लिहून घेणार : साहेबराव शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 2205 तपशिल : साहेबराव शंकरराव पाटील यांनी बँक ऑफ इंडिया शाखा काले कर्ज रु 100000/- - 15221 प्रमाणे साहेबराव शंकर पाटील यानी लिहुन घेणार - बॅक ऑफ इंडीया शाखा काले ता.कराड जि.सातारा. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / यांचेकडील पत्र रिकन्व्हेन्स दस्त क्र 6352/2026 कराड 2 दि 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.