सातबारा Watch

← काले

Ferfar #18893 · काले

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
641
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : नारायणवाडी वि.का.से.से. सोसायटी मर्या .नारायणवाडी, लिहुन देणार : शिवाजी रामचंद्र यादव रा. नारायणवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 641 क्षेत्र 0.15 वर रक्कम रुपये 375500/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.