Ferfar #300 · संजयनगर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- दत्ता विश्वनाथ काळबांडे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बुद्रुक ता कराड शाखा काले ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी रोहिणी वसंतराव जाधव
गहाणखत लिहुन देणार : विजय रघुनाथ पाटील रा. संजयनगर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5057-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.0134 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय रघुनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.