सातबारा Watch

← ओंड

Ferfar #6212 · ओंड

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
734/2, 807/2
Talathi
सचिन रामचंद्र ढवण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 तहसिलदार कार्यालय कराड पुनर्वसन /नशशि/एसआर/4/2025 , दि.01/12/2025 बाजीराव धोंडीराम देसाई रा.येवती ता.कराड जि.सातारा यांनी दि.20/06/2025 रोजी अर्ज दिले वरून मौजे ओंडोशी ता.कराड येथील जुना गट नंबर 1046 चालू गट नंबर 40/ब/2 क्षेत्र 1.00हे.आर. ,मौजे थोरातमळा येथील जुना गट नं 931 यांचा नवीन गट नं 140/2 क्षेत्र 0.43 हे.आर मौजे ओंड येथील जुना गट नं 805 त्याचा नवीन गट नं 807/2 क्षेत्र 1.38 हे.आर. मौजे ओंड येथील जुना गट नं 732 यांचा नवीन गट नं 734/2 क्षेत्र 0.40 हे आर ,अशी एकूण 3.21 हे. आर , क्षेत्रामध्ये धोंडीराम कृष्णा देसाई व इतर चार यांना म्हसोली मध्यम प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेशाप्रमाणे इतर हक्कात नवीन शर्तीने असा शेरा दाखल झाला होता व सात बारा वरती भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करून मिळणेसाठी अर्जदार यांनी अर्ज केल्याप्रमाणे ओंडोशी ता.कराड येथील जुना गट नंबर 1046 चालू गट नंबर 40/ब/2 क्षेत्र 1.00हे.आर. मौजे ओंड येथील जुना गट नं 805 त्याचा नवीन गट नं 807/2 क्षेत्र 1.38 हे.आर.मौजे थोरातमळा येथील जुना गट नं 931 यांचा नवीन गट नं 140/2 क्षेत्र 0.43 हे.आर व मौजे ओंड येथील जुना गट नं 732 यांचा नवीन गट नं 734/2 क्षेत्र 0.40 हे आर अशी एकूण 3.21 हे. आर पर्यायी जमीनीची काब्जेहक्काची फरकाची रक्कम रु 1,20,834/- अर्जदार यांनी दि.29/11/2025 रोजी चलनाचे शासन जमा केलेली आहे सदर शर्त शिथिल करण्याचे अधिकार शासन निर्णय क्र.आरपीए/2019/प्र.क्र./52/र-1 दि.04/06/2019 अन्वये तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत पुनवर्सन अधिनियमांतर्ग ज्या पात्र प्रकल्पग्रस्ताची भोगवटादार वर्ग 1 जमीन संपादित करण्यात आली असून त्यास वाटप झालेली पर्यायी जमीन ही भोगवटादार वर्ग 2 मध्ये मोडणारी असेल तर तिचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्याबाबत आदेश देणेत आलेले आहेत पर्यायी जमिनीच्या 7/12 चे इतर हक्कातील नवीन शर्तीने असा दाखल असलेला शेरा कमी करून पुनर्वसनाअंतर्गत वाटप केलेले क्षेत्र असा शेरा दाखल करणेत यावा तसेच भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करणेत यावे. असा आदेश मिळाला आदेशावरून नोंद केली आदेश फायलीस दाखल असे .