सातबारा Watch

← मनू

Ferfar #3582 · मनू

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
महारु सुभाष राऊत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : कोयना सहकारी बॅंक लि लिमिटेड कराड शाखा ओंड लिहून घेणार : विकास राजाराम कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : शाखा ओंड तागघे र.रू. 50000-दि.02.07.2013 रोजी विकास,शिला,सिमा व राजेंद्र कडून - 2177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र./कोयना/कर्ज 2026-27/74 दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.