सातबारा Watch

← बेलवडे बुद्रुक

Ferfar #5522 · बेलवडे बुद्रुक

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-07
Objection until
2026-08-23
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
भरत किसन जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026 लिहुन देणार:- अर्चना विलास मोहिते (खाता क्रमांक :- )" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125 यामध्ये समाईक विहिर असुन विहिरीमधिल पाणि पाळी प्रमाणे घेणेचा संपुर्ण हक्क व येणे जाणेच्या हक्कासह संमती देणारे खातेदार : मनिषा नितीन पाटील- संमती देणार (खाता क्रमांक :- ) सुनिता दिपक चव्हाण - संमती देणार (खाता क्रमांक :-) सुप्रिया - बा लीगर - संमती देणार (खाता क्रमांक :- ) लिहुन घेणार:- सचिन रामचंद्र मोहिते (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : सुनिता दिपक चव्हाण (खाता क्रमांक :- ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125 यामध्ये समाईक विहिर असुन विहिरीमधिल पाणि पाळी प्रमाणे घेणेचा संपुर्ण हक्क व येणे जाणेच्या हक्कासह दुय्यम निबंध‍क कराड 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2100 दिनांक 10/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1386000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारामध्ये दाखल केले.