Ferfar #5523 · बेलवडे बुद्रुक
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-07
- Objection until
- 2026-08-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- भरत किसन जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026
लिहुन देणार:- अर्चना विलास मोहिते ,मनिषा नितीन पाटील ,सुनिता दिपक चव्हाण ,सुप्रिया बा लीगर (खाता क्रमांक :-" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 140 यामध्ये समाईक विहिर असुन विहिरीमधिल पाणि पाळी प्रमाणे घेणेचा संपुर्ण हक्क व येणे जाणेच्या हक्कासह
लिहुन घेणार:- जयदत्त दिनकर मोहिते ,स्वप्नाली इंद्रजीत मोहिते (खाता क्रमांक :- नवीन खाते)
यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 140 यामध्ये समाईक विहिर असुन विहिरीमधिल पाणि पाळी प्रमाणे घेणेचा संपुर्ण हक्क व येणे जाणेच्या हक्कासह दुय्यम निबंधक कराड 1 यांचे कडील खरेदी दस्त क्र 2106 दिनांक 10/04/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3700000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारामध्ये दाखल केले.