Ferfar #4924 · गोपाळनगर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262/1
- Talathi
- माधुरी शिवदास पवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जखिणवाडी शाखा कोडोली
गहाणखत लिहुन देणार : धनाजी दिलीप माने रा. गोपाळनगर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4972-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 855000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/1 क्षेत्र 0.1055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी दिलीप माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 855000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.