सातबारा Watch

← वडगांव हवेली

Ferfar #9510 · वडगांव हवेली

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1450
Talathi
निलम हिंदुराव माने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शाखाप्रमुख,आयसीआयसीआय बँक शाखा वडगाव हवेली(पूर्वीची सांगली बँक )यांचेकडील दि.21/09/2026 रोजीचे पत्र आलेवरून लिहून घेणार : राजाराम शंकर जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 1450 तपशिल : __ - 1894 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.