Ferfar #9511 · वडगांव हवेली
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 901
- Talathi
- निलम हिंदुराव माने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार :शाखा मॅनेजर, कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बु. शाखा वांगी,यांचेकडील पत्र Ref no.KSB/WANGI/96/2026-2027 दि.31/10/2026 आलेवरून
लिहून देणार : जगन्नाथ रामचंद्र सुतार रा. वडगांव हवेली यांनी पत्र दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 901 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बु. शाखा वांगी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.