Ferfar #16989 · शेरे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- शर्तभंग नियमित करून कु कायदा कलम ४३चा शेरा कमी करणे.
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1/5
- Talathi
- अमोल साहेबराव महापुरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार: शर्तभंग नियमित करून कु कायदा कलम ४३चा शेरा कमी करणे.
मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कराड यांच्याकडील आदेश क्रमांक टेनन्सी/84क/एसआर/09/2026 नुसार मौजे शेरे येथील गट क्र.५०/१/५ मधील क्षेत्र ० हे.०२.५० आर या जमिनीचा दस्त क्रमांक ४१/९२ दि.०६/०१/१९९२ अन्वये झालेला खरेदी व्यवहार कायदेशीर (विधी ग्राह्य) असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
सदर क्षेत्राचे खरेदीदार श्री.योगी फुलनाथजी गुरू जगन्नाथजी कपलाणी नाथपंथी यांनी शासनाची ७५% नजराणा रक्कम रुपये १,५७,५००/-(अक्षरी एक लाख सत्तावन हजार पाचशे रुपये फक्त) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड येथे (GRN MH 11056805) दिनांक २९/०९/२०२६ रोजी भरलेली आहे.
त्यानुसार मा. तहसिलदार यांच्या सदर आदेशान्वये गट क्र.५०/१/५ मधील क्षेत्र ० हे.०२.५० आर या जमिनीवर कुळ कायद्यानुसार ठेवण्यात आलेला कु कायदा कलम ४३ नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करण्यात येत आहे.
फेरफार व दस्ताचा संदर्भ
दस्त क्रमांक ४१/९२ (दिनांक ०६/०१/१९९२) आणि फेरफार क्रमांक ९२७५ (दिनांक ४/४/१९९२) अन्वये श्री.चिंतु पांडू निकम व श्री.एकनाथ पांडू निकम (देणार) यांच्याकडून श्री.जगन्नाथ गुरु मंगलनाथ नाथपंथी (घेणार) यांच्या नावे दानपत्राद्वारे सदर क्षेत्राची नोंद झाली होती.परंतू ती प्रमाणभुत श्रेत्रा पेक्षा कमी चे हस्तांतर होत असल्याने ती नोंद रद करण्यात आली होती.
दानपत्राद्वारे नविन नोंद
लिहुन देणार -श्री.चिंतु पांडू निकम मयत वारस-धनाजी भानुदास निकम प्रल्हाद चिंतू निकम व श्री.एकनाथ पांडू निकम मयत वारस- पोपट एकनाथ निकम राहणार शेरे ता कराड
लिहून घेणार -श्री.जगन्नाथ गुरु मंगलनाथ नाथपंथी मयत दिनांक 23/08/1993 त्यांचे शिष्य योगी फुलनाथजी गुरु जगन्नाथजी नाथपंती कपलाणी राहणार शेरे ता कराड
दिनांक 6/1/1992 रोजी रक्कम रुपये 13000/-देवून देणार यांचे 0.0250आरचे श्रेत्र दानपत्रा नुसार घेतले आहे दस्त क्रमांक 7470 दुयम निबंधक क्रमांक कराड 1नुसार दस्ता नुसार नोंद केली.