सातबारा Watch

← शेणोली

Ferfar #6099 · शेणोली

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1054, 116
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : चे .वि.का.स.सेवा सो.शेणोली लिहून घेणार : विजयकुमार केशवराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1054 तपशिल : दिनांक 26/02/2024 रोजी शेणोली चे. वि. का.स.सेवा सो. लि. चा विजयकुमार केशवराव पवार यांच्या नावे रु.4900000/- या रकमेचा इकार केला. - 5445 सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : दिनांक 26/02/2024 रोजी शेणोली चे. वि. का.स.सेवा सो. लि. चा विजयकुमार केशवराव पवार यांच्या नावे रु.4900000/- या रकमेचा इकार केला. - 5445 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.०७/१०/२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.