Ferfar #6100 · शेणोली
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 947
- Talathi
- वृषाली विलासराव सपकाळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : चे .वि.का.स.सेवा सो.शेणोली
लिहून घेणार : झाकीर निजाम मुल्ला
यांनी सर्व्हे क्रमांक : 947 तपशिल : दिनांक 27/05/2022 रोजी शेणोली वि का स सोसायटी चा झाकीर निजाम मुल्ला यांच्या नावे रु.240000/- या रकमेचा इकार केला. - 4929
सर्व्हे क्रमांक : 947 तपशिल : दिनांक 18/06/2024 रोजी शेणोली चे. वि. का.स.सेवा सो. लि. चा झाकीर निजाम मुल्ला यांच्या नावे रु.525000/- या रकमेचा इकरार केला. - 5688
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.२८/०९/२६दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.