सातबारा Watch

← शेणोली

Ferfar #6103 · शेणोली

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
758
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रिकनव्हेयन्सपत्र - करून घेणार - राजश्री किरण थोरात करून देणार - मनीषा प्रकाश साळुंखे यांनी दि.17/09/26 र.रू.250000/-घेवून दस्त न.2553 दि.28/12/2020 रोजी केलेले मुदत खरेदी पत्र गट न.758 क्षेत्र 0.2334 चे रिकनव्हेयन्सपत्र दस्त न. 6261/2026 ने करून दिले .दस्त फायलीस दाखल असे.