सातबारा Watch

← शेणोली

Ferfar #6104 · शेणोली

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बॅक लि शाखा मसूर गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार केशवराव पवार रा. शेणोली यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7380-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार केशवराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विशाल विजयकुमार पवार (खाता क्रमांक :- ) ,