सातबारा Watch

← शेणोली

Ferfar #6105 · शेणोली

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री महादेव ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. शेणोली लिहून घेणार : अनिल विश्वास कणसे यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : महादेव ग्रा बि पतसंस्‍था ता ग घे अनिलकडुन - 2799 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्थापत्र जा क्र.191दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.