सातबारा Watch

← गोंदी

Ferfar #3592 · गोंदी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
515
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : 14/2168162/प्र.क्र.458/ल6 आदेश दिनांक : 29/10/2026 रमेश भिमराव पवार यांनी विनंती अर्ज रहिवासी दाखला,रेशन कार्ड ,मतदान कार्ड /आधार कार्ड ,पत्नी असलेचा दाखला व संमतीपत्र जोडून वरील आदेशाचे लक्ष्मी मुक्ती योजनेचे परिपत्रक जोडून अर्ज केलेनुसार त्यांचे हिस्स्यात त्यांची पत्नी मीना रमेश पवार यांचे नाव 7/12 चे कब्जेदार सदरी दाखल केले.परिपत्रक व अर्जावरून नोंद केली .अर्ज फायलीस दाखल असे.