Ferfar #3593 · गोंदी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- वृषाली विलासराव सपकाळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : 14/2168162/प्र.क्र.458/ल6
आदेश दिनांक : 29/10/2026
रावसो भास्कर पवार यांनी विनंती अर्ज रहिवासी दाखला,रेशन कार्ड ,मतदान कार्ड /आधार कार्ड ,पत्नी असलेचा दाखला व संमतीपत्र जोडून वरील आदेशाचे लक्ष्मी मुक्ती योजनेचे परिपत्रक जोडून अर्ज केलेनुसार त्यांचे हिस्स्यात त्यांची पत्नी राजश्री रावसो पवार यांचे नाव 7/12 चे कब्जेदार सदरी दाखल केले.परिपत्रक व अर्जावरून नोंद केली .अर्ज फायलीस दाखल असे.