Ferfar #3594 · गोंदी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 578
- Talathi
- वृषाली विलासराव सपकाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : कृष्णा सह.बँक लि.रेठरेबु., शिवनगर
लिहुन देणार : संदिप वसंतराव यादव रा. गोंदी गट नंबर/ सर्वे नंबर 578 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4606 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप वसंतराव यादव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 222 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.