सातबारा Watch

← गोंदी

Ferfar #3595 · गोंदी

कह्राड, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
401
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 401, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ___1188_दि._07/09/1966_ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- किसन रामचंद्र पवार शिवाजी रामचंद्र पवार तानाजी रामचंद्र पवार सुशिला किसन साळुंखे सुभाष शंकर पवार सचिन शंकर पवार मंगल कृष्णत मुसळे संगीता भास्कर पाटील सुजाता अशोक यादव तारुबाई शंकर पवार तसेच शंकर रामचंद्र पवार हे दि.18/09/2021 रोजी मयत त्यांचे वारस फेरफार न.2941 नुसार वारस केले व हौसाबाई रामचंद्र पवार ह्या मयत असलेने त्यांचे नाव कमी केले.