Ferfar #16896 · रेठरे बुद्रुक
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : वि.का.स.सेवा सोसायटी, रेठरे बु.
लिहुन देणार : सागर अशोक पवार रा. रेठरे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1305, 1673 क्षेत्र 0.05 वर रक्कम रुपये 125000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.