सातबारा Watch

← बनवडी

Ferfar #6340 · बनवडी

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
50/2/प्लॉट
Talathi
वैभव गौतम शितोळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. शाखा पाटण यांचे तर्फे - राहुल महादेव झिमरे गहाणखत लिहुन देणार : वनिता रामचंद्र चव्हाण रा. बनवडी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4887-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2/प्लॉट नं 65 क्षेत्र 2.0725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता रामचंद्र चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 50/2/प्लॉट नं 65