Ferfar #6353 · बनवडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 92 दिनांक 10/04/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =35/1/1/2/3/प्लॉट नं 2
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मौजे बनवडी, ता. कराड येथील गट नं. 35/1/1, 35/1/2 व 35/1/3 (क्षेत्र 5700 चौ.मी.) बाबत जिल्हाधिकारी महोदयांच्या तात्पुरत्या बिनशेती आदेशान्वये मोजणी व कमी-जास्त पत्रक (कजाप) न करताच, फेरफार क्र. 3904 ने भूखंड नं. 1 ते 22 चे 7/12 उतारे चुकीच्या पद्धतीने प्रमाणित व दाखल करण्यात आले होते. सदर फेरफारात रस्ता व खुली जागा याबाबतच्या क्षेत्राच्या नोंदी घेणे टाळले गेले होते. दरम्यान, मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अंतिम बिनशेती आदेश दि. 04/07/2025 अन्वये उपअधीक्षक भूमी अभिलेख, कराड यांनी नव्याने कमी-जास्त पत्रक (कजाप) सादर केले; परंतु पूर्वीच चुकीचा फेरफार क्र. 3904 मंजूर झालेला असल्यामुळे सदर नवीन व अचूक कजापची कायदेशीर अंमलबजावणी व फेरफार नोंद घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते .
सदर प्रकरणी अर्जदाराच्या अर्जान्वये व तहसीलदार, कराड यांच्या अहवालाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 257 अन्वये पुनर्विलोकन अधिकाराचा वापर करून उपविभागीय अधिकारी, कराड यांनी उपविभागीय कार्यालयीन आदेश क्र. आरटीएस/कावि-92/2026, दि. 10/04/2026 नुसार फेरफार क्र. 3904 रद्द केला आहे. या पुनर्विलोकन आदेशाची नोंद घेऊन 35/1/1/2/3/ प्लॉट नं 1 ते 22 चे अस्तित्त्वात असलेले 7/12 उतारे बंद करण्यात आले असून, मूळ पूर्ववत 7/12 उतारा पुन्हा सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून उपअधिक्षक भुमि अभिलेख कराड यांचे कडील जावक क्रमांक 2318/2025 दि. 5/08/2025 क्रमांक /भुमा/क.जा.प.नं.15/2025 दिनांक 5/08/2025 रोजीचे पत्र व तहसीलदार कराड यांचे कडील क्र./जमीन/कावि /1374/2025 काम्प नं/2062506 दिनांक 6/08/2025 पत्र आलेवरून नवीन अचूक नोंद फेरफार क्र. 6302 नुसार नोंद घेतली आहे.
35/1/1/2/3/प्लॉट नं 2,35/1/1/2/3/प्लॉट नं 3,35/1/1/2/3/प्लॉट नं 4