सातबारा Watch

← बनवडी

Ferfar #6354 · बनवडी

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81/3/अ/1/ब/प्लॉट
Talathi
वैभव गौतम शितोळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार :श्री वारणा सहकारी बॅक लि शाखा कराड , मलकापूर कराड लिहून देणार : सौरभ सदाशिव गुरव ,शीला सदाशिव गुरव संमती देणार मंगेश महाडिक ,सोनाली सदाशिव गुरव रा. बनवडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5600 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/3/अ/1/ब/प्लॉट नं/3 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन सौरभ सदाशिव गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. 81/3/अ/1/ब/प्लॉट नं/3