सातबारा Watch

← कराड

Ferfar #46692 · कराड

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1अ/2/2
Talathi
सचिन वसंत निकम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून घेणार श्री. रोहित राजेंद्र कदम लिहून देणार - श्री. आबासाहेब हिंदुराव चव्हाण कसबे कराड ग्रामीण झाोन 1 पेठ मंगळवार येथील गट नं. 79/13/2/2 क्षेत्र 86254.82चाौ मी यामध्ये प्रकाश अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या आर.सी.सी. इमारतीमधील बिल्डींग क्र. 7 मधील तळमजल्यामधील दुकान गाळा क्र. 6 याचे क्षेत्रफळ 17.00 चौ.मी. गाळयाखालील समा. जागेमह अशी मिळकत याचे खरेदी दस्त क्र ६२८२ /२०२6 दिनांक 21/०९/२०२6 प्रमाणे रक्कम रूपये २३०००००.०० घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले