सातबारा Watch

← कराड

Ferfar #46694 · कराड

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
348/7अ/1क/9
Talathi
सचिन वसंत निकम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 हिबानामा वाचा :- १) मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ २) नोदणी अधिनियम ५९०८ ३) इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक सिटीएस/ सी आर ७८०/ना.भू.४/२००८ पुणे दिनांक २४/१०/२००८ ४) कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग यांचेकडील क्रमाक जमीन २०२३/प्र.क्र.५८६/ज-१अ दिनांक२५/११/२०२४. ५) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य). पुणे.क्रमांक/ ना.भू.१/हिबा नोद/प्र.क्र.०५/२०२५ वरील प्रमाणे हिबानामानुसार बक्षिसपत्राचे स्मरणार्थ टिप्पण तोंडी बक्षीस देणार मी सदरील हिब्बानामा लिहून देणार आज कराड मुक्कामी सदरील हिब्बानामा लिहुन देतो ऐसे जे की, दि. ०५/१०/२०२६ सदर हिब्बानामा चा तपशिल खालीलप्रमाणे, हिब्बानामा घेणार-१. अकिल अब्दुल अजीज शानेदिवान उ.व. ३४ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ४०१४ २३२४ ४४६३ पॅन - EDBPS2305J २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान उ.व. ३४ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं २१९७६०७० ७९७६ पॅन - QOUPS8186H ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवान उ.व. ४० वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ६७६९ ५८९७ २७७० पॅन - HEYPS3309A हिब्बानामा देणार: - अब्दुल अजीज बाबालाल शहाणेदिवाण उ.व. ७४ वर्षे, धंदा नोकरी रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ५१८६ ७१३६ ४५३४ पॅन - CQVPS3980A आज कराड मु. ता ०६/१०/२०२६ रोजी मुस्लिम धर्मशास्त्र कायदयानुसार जाहिर करतो की, १) खाली वर्णन केलेली मिळकतींमध्ये माझा मालकी हक्क होता व आहे. २) सदरील मिळकतीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे माझा संपुर्ण हक्क व हिस्सा निर्माण झालेला आहे. ३) खाली नमूद असणा-या मिळकतीतील माझा असणारा संपुर्ण हिस्सा मी खाली नमुद केलेल्या व्यक्तींना म्हणजेच लिहुन घेणार माझी अजीज शानेदिवान, अपत्ये १. अकिल अब्दुल २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवान यांना हिब्बानाम्याव्दारे देत आहे. मिळकतीचे वर्णन अ) कसबे कराड ता. कराड, जि. सातारा येथील मिळकती. अ. गट क व उपविभाग क्षेत्र नं. आकार हिस्सा १ ३४८/७अ/१क/९ ०-०४.०० ०.२४ ००-०२.०० सदर मिळकतीच्या ७/१२ रेकॉर्ड सदरील नावामध्ये माझ्या नावाखाली माझी तीन अपत्ये १. अकिल अब्दुल अजीज शानेदिवान, २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवान हे समान हिश्याचे भागीदार आहेत. त्यांची नावे ७/१२ रेकॉर्ड सदरील समान हिश्याने लागावी. सदरील मिळकती मधील माझा मुस्लीम पर्सनल कायदयान्वये येणारा संपुर्ण हिस्सा हा मी " लिहुन घेणार माझी अपत्ये १. अकिम अब्दुल अजीज शानेदिवान, २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवान यांना देत आहे. यांना आज तारीख ०६/१०/२०२६ रोजी हिब्बानामा ने खालील साक्षिदारासमक्ष (गवाहोके सामने) नमुद हिश्याने दिली आहे. त्यानुसार खालील साक्षिदारासमक्ष त्यांनी हिब्बा स्विकारलेचे मान्य (कबूल) करुन सदर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. ५) सदर विधीचे (हिब्बा) कोणासमोर, कोणत्या मिळकतीसंबधी झाले आहे याचे स्मरणार्थ टिप्पण असावे म्हणून सदरचे स्मरणार्थ टिप्पण (हिब्बानामा) लिखित स्वरुपात लिहून ठेवला आहे. व त्यावर खातरजमेदाखल खालील साक्षिदार (गवाह) यांचेसमोर आम्ही आमच्या स्वाक्षरी मन व शरिराचे सुस्थितीत (होशमें) केली आहे. ६) आता सदर मिळकतीवर माझा व माझी तीन अपत्ये यांचा समान हक्क, अधिकार, राहील उपरोक्त नमूद मिळकतीमधील आमचा मालकी हक्क आता पूर्णाशांने " लिहुन घेणार माझी अपत्ये १. अकिल अब्दुल अजीज शानेदिवान, २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवान यांचे मालकीचा झाला असून, मिळकत त्याचे प्रत्यक्ष कब्जात वहिवाटीसाठी दिली आहे. सदर मिळकती मधील आमचा असणारा हिस्सा व हक्क हा लिहुन घेणार माझी अपत्ये १. अकिल अब्दुल अजीज शानेदिवान, २. नदीम अब्दुल अजीज शानेदिवान ३. इजाज अब्दुल अजीज शानेदिवानयांना मिळावयास माझी हरकत नाही. त्याकरिता आवश्यक जाबजाब व सहया वगैरे सरकार दरबारी विना मोबदला देणेस मी तयार आहे