Ferfar #46721 · कराड
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348/7अ/1क/5
- Talathi
- सचिन वसंत निकम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हिबानामा
वाचा :- १) मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२
२) नोदणी अधिनियम ५९०८
३) इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक सिटीएस/ सी आर ७८०/ना.भू.४/२००८ पुणे
दिनांक २४/१०/२००८
४) कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग यांचेकडील क्रमाक जमीन २०२३/प्र.क्र.५८६/ज-१अ
दिनांक२५/११/२०२४.
५) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य). पुणे.क्रमांक/ ना.भू.१/हिबा नोद/प्र.क्र.०५/२०२५
वरील प्रमाणे हिबानामानुसार बक्षिसपत्राचे स्मरणार्थ टिप्पण
तोंडी बक्षीस देणार
मी सदरील हिब्बानामा लिहुन देणार आज कराड मुक्कामी सदरील हिब्बानामा लिहुन देतो ऐसे जे की, दि. ०८/१०/२०२६ सदर हिब्बानामा चा तपशिल खालीलप्रमाणे,
हिब्बानामा घेणार-
१. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद
उ.व. २५ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ९४७४ २५०९ ७३२४ पॅन - JMNPS2134B
२. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद
उ.व. २२वर्षे, धंदा व्यवसाय रा. मुजावर कॉलनी कराड ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ५६२७ ५१३८ ८८१९ पॅन -QDMPS4263Q
३. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद
उ.व. ४५ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ६९८४ ६८११ २४५५ पॅन - FLLPS7599B
४. शमिम अब्दुलरहिमान सय्यद
उ.व. ४६ वर्षे, धंदा गृहिणी
रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी
ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ३२८० ४४७७ १२४५ पॅन - ETFPS2342R
५. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद उ.व. ७५ वर्षे, धंदा - गृहिणी रा. मुजावर कॉलनी कराड ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ४१७२ ९६१० ८७६० पॅन - OTGPS5358E
६. दाउद अब्दुलरहिमान सय्यद उ.व. ५१ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ८५१७ ९६०७ ३११६ पॅन - UHJPS4594D
७. इब्राहीम हुसेन सय्यद (जमणी)
उ.व. ७२ वर्षे, धंदा - व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ४७२७ ००६९ ३१२१ पॅन - GEIPS0715C
८. महमद हुसेन सय्यद
उ.व. ६९ वर्षे, धंदा व्यवसाय रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ४००८ ८३९४ ३५३०
हिब्बानामा देणार
अबदुलअजीज हुसेन सय्यद
उ.व. ७६वर्षे, धंदा शेती रा. शनिवार पेठ मुजावर कॉलनी ता कराड जि सातारा ४१५११० आधार नं ७८६५ ११३९ ४१३०
आज कराड मु. ता ०६/१०/२०२६ रोजी मुस्लिम धर्मशास्त्र कायदयानुसार जाहिर करतो की,
१) खाली वर्णन केलेली मिळकतींमध्ये माझा मालकी हक्क होता व आहे.
२) सदरील मिळकतीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे माझा संपुर्ण हक्क व हिस्सा निर्माण झालेला आहे.
३) खाली नमूद असणा-या मिळकतीतील माझा असणारा संपुर्ण हिस्सा मी खाली नमुद केलेल्या व्यक्तींना म्हणजेच लिहुन घेणार माझे भाऊ व पुतन्या १ हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७.
महमद हुसेन सय्यद ८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यदयांना हिब्बानाम्याव्दारे देत आहे.मिळकतीचे वर्णन -
अ) कसबे कराड ता. कराड, जि. सातारा येथील मिळकती.
आ) माझे भाऊ व पुतन्या १. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २.सैफनबी
इ) सदर मिळकतीच्या ७/१२ रेकॉर्ड सदरील नावामध्ये माझ्या नावाखाली अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद ८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद
हे समान हिश्याचे भागीदार आहेत. त्यांची नावे ७/१२ रेकॉर्ड सदरील वरील नमुद केलेल्या हिश्याने लागावी.सदरील मिळकती मधील माझा मुस्लीम पर्सनल कायदयान्वये येणारा संपुर्ण हिस्सा हा मी लिहुन घेणार माझे भाऊ व पुतन्या १ हुजैफाअब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिमअब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद ८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद यांना देत आहे.यांना आज तारीख ०९/१०/२०२६ रोजी हिब्बानामा ने खालील साक्षिदारासमक्ष (गवाहोके सामने) नमुद हिश्याने दिली आहे. त्यानुसार खालील साक्षिदारासमक्ष त्यांनी हिब्बा स्विकारलेचे मान्य (कबूल) करुन सदर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेअ. नं.गट क्र. व उपविभागक्षेत्र (हे. आर.)आकार (रु. पै.)हिस्सा (हे. आर.)पैकी लिहून देणारे व घेणारे यांची माहिती
१३४८/७अ/१क/५०-०५.०००.३००-०३.१९देणारे क्षेत्र: ०.००.70
इब्राहिम हुसेन सय्यद
२३४८/७अ/१क/५०-०५.०००.३००-०३.१९देणारे क्षेत्र: ०.००.८३
इब्राहिम हुसेन सय्यद (जमणी)
३३४८/७अ/१क/५०-०५.०००.३००-०३.१९देणारे क्षेत्र: ०.००.८३
महंमद हुसेन सय्यद
३३४८/७अ/१क/५०-०५.०००.३००-०३.१९देणारे क्षेत्र: ०.००.८३
१. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद
२. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद
३. दाऊद अब्दुलरहिमान सय्यद
४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद
५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद
६. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद
माझे भाऊ व पुतन्या १. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी सदर मिळकतीच्या ७/१२ रेकॉर्ड सदरील नावामध्ये माझ्या नावाखाली अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५.शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद ८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद हे समान हिश्याचे भागीदार आहेत. त्यांची नावे ७/१२ रेकॉर्ड सदरील वरील नमुद केलेल्या हिश्याने लागावी. सदरील मिळकती मधील माझा मुस्लीम पर्सनल कायदयान्वये येणारा संपुर्ण हिस्सा हा मी लिहुन घेणार माझे भाऊ व पुतन्या १. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद यांना देत आहे.यांना आज तारीख ०९/१०/२०२६ रोजी हिब्बानामा ने खालील साक्षिदारासमक्ष (गवाहोके सामने) नमुद हिश्याने दिली आहे. त्यानुसार खालील साक्षिदारासमक्ष त्यांनी हिब्बा स्विकारलेचे मान्य (कबूल) करुन सदर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. ५) सदर विधीचे (हिब्बा) कोणासमोर, कोणत्या मिळकतीसंबधी झाले आहे याचे स्मरणार्थ टिप्पण असावे म्हणून सदरचे स्मरणार्थ टिप्पण (हिब्बानामा) लिखित स्वरुपात लिहून ठेवला आहे. व त्यावर खातरजमेदाखल खालील साक्षिदार (गवाह) यांचेसमोर आम्ही आमच्या स्वाक्षरी मन व शरिराचे सुस्थितीत (होशमें) केली आहे. ६) आता सदर मिळकतीवर माझा व माझी तीन अपत्ये यांचा समान हक्क, अधिकार, राहील उपरोक्त नमूद मिळकतीमधील आमचा मालकी हक्क आता पूर्णाशांने लिहुन घेणार माझे भाऊ व पुतन्या १. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद यांचे मालकीचा झाला असून, मिळकत त्याचे प्रत्यक्ष कब्जात वहिवाटीसाठी दिली आहे. सदर मिळकती मधील आमचा असणारा हिस्सा व हक्क हा लिहुन घेणार माझे भाऊ व पुतन्या १. हुजैफा अब्दुलसलाम सय्यद २. सैफनबी अब्दुलरहिमान सय्यद ३. दाउद अब्दुलरहिमान सय्यद ४. अब्दुलकय्युम अब्दुलरहिमान सय्यद ५. शमिम अब्दुलरहिमान सय्यद ६. इब्राहीम हुसेन सय्यद ७. महमद हुसेन सय्यद ८. उबेदुल्ला अब्दुलसलाम सय्यद यांना मिळावयास माझी हरकत नाही. त्याकरिता आवश्यक जाबजाब व सहया वगैरे सरकार दरबारी विना मोबदला देणेस मी तयार आहे “