Ferfar #46722 · कराड
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/अ/2/3ब
- Talathi
- सचिन वसंत निकम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा मार्केट यार्डकराड
गहाणखत लिहुन देणार : नंदा शिवाजी बनसोडे रा. कराड यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7207-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/अ/2/3ब क्षेत्र 0.0081 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा शिवाजी बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पूनम अमाेल बनसाेडे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अमाेल शिवाजी बनसाेडे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,