सातबारा Watch

← कराड

Ferfar #46735 · कराड

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
396/3/1/1
Talathi
सचिन वसंत निकम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , कराड लिहुन देणार : विद्या सचिन बावडेकर , सचिन ज्ञानदेव बावडेकर रा. कराड गट नंबर/ सर्वे नंबर 396/3/1/1 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 410 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या सचिन बावडेकर ,सचिन ज्ञानदेव बावडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.