सातबारा Watch

← कराड

Ferfar #46752 · कराड

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
113/3
Talathi
सचिन वसंत निकम
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित कराड , कराड लिहुन देणार : अली महिबुब यमतनाळ रा. गट नंबर/ सर्वे नंबर 113/3 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5950 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री अली महिबुब यमतनाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.