सातबारा Watch

← कराड

Ferfar #46755 · कराड

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
348/7अ/1ड/9
Talathi
सचिन वसंत निकम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : यशवंतरावजी चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिहून घेणार : रशीद मुसाअल्‍ली सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 348/7अ/1ड/9 तपशिल : प्रमाणे रशीद मुसाअल्‍ली सय्यद यानी मा चेअरमनसाहेब आदरणीय यशवंतरावजी चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर ता कराड जि सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 42851 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दु.नि. कराड 2 दस्त क्र.6824 दि.०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.