Ferfar #1510 · गोठे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
मा.तहसिलदार मंडणगड यांनी त्यांच्याकडील आदेश क्र. आरटीअस/भूधारणा वर्ग २ चे वर्ग 1 /एस आर - 215/2026 दि. 27/10/2026 अन्वये यात नमूद केलेले 7/12 वरील भूधाराना पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेली मिळकती सर्व्हे न. 6/21,51/12 या दाखल असून सदर मिळकती त्यांना कुळकायद्याने प्राप्त झाले असून सदर मिळकती त्यांना कुळकायद्याने प्राप्त झाले असून महसूल व वन विभाग यांजकडील संदर्भीय शासन निर्णयानुसार कुळांच्या जमिनीला 10वर्षाचा कालावधी संपल्या नंतर सदर तरतुदी नुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40पट नजराणा रक्कम आकारण्यात येऊ नये असे स्पष्ट नमूद केले आहे तसेच महसूल व वन विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी -04/2013 प्र.क्र 196/ज-1 दिनांक 11 फेब्रुवारी 2014,दिनांक 07 मे 2014 व दिनांक 16 जुलै 2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/042026 तसेच महसूल व वन विभाग यांजकडील शासन क्रमांक/ जमीन 2025/प्र क्र ,336/जमीन -01(ई -1379234)दिनांक 16/07/2026 अन्वये नि.स.प्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग 2 भूधारणा प्रकार ऐवजी वर्ग 1 करण्यासाठी व वरील दाखल केलेली मिळकती इतर अधिकारातील जमीन मालक यांचा बोजा कमी करण्यासाठी नोंद केली या आदेशाने या 7/12 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.