सातबारा Watch

← कोन्हवली

Ferfar #1540 · कोन्हवली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/19, 20/6
Talathi
अमोल सुधाकर पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महसूल व वन विभाग क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 आदेश दिनांक : 15/09/1992 बाजूस दाखल मौजे कोन्हवली येथील जमीन मिळकत ही श्री.विराज विजय गमरे रा.ताम्हाणे ता.मंडणगड जि.रत्नागिरी यांचे नावे दाखल आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 दिनांक 15/09/1992 च्या अनुषंगाने विराज विजय गमरे यांची पत्नी श्रीम. ऐश्वर्या विराज गमरे यांना आपल्या पतीच्या जमीन मिळकती मध्ये मालकी हक्काची नोंद करून मिळावी असा वर्दी अर्ज त्यांचे पती श्री. विराज विजय गमरे यांनी दिनांक 22/10/2026 रोजी दिला आहे. सदर कामासाठी त्यांनी मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब,मंडणगड यांचे समोर प्रतिज्ञापत्र क्र./एसआर/2752/2026 केले आहे सबब, महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 15/09/1992 प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत श्रीम.ऐश्वर्या विराज गमरे यांचे नाव स.नं. 17/19, 20/6 मध्ये लावणे कामी नोंद केली.