सातबारा Watch

← जावळे

Ferfar #2050 · जावळे

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
3/8, 47/42, 50/2, 54/9, 71/8, 8/11, 8/59
Talathi
दिपाली निशिकांत केणी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार : आदर्श विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., दु.नि. मंडणगड लिहुन देणार : प्रकाश रामजी शिगवण रा. जावळे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 2 दिनांक 14/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 3/8, 47/42, 50/2, 54/9, 71/8, 8/11, 8/59, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामजी शिगवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.