सातबारा Watch

← गुडेघर

Ferfar #1550 · गुडेघर

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
9/17
Talathi
दिपाली निशिकांत केणी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : रिझवान अहमद पेवेकर रा. गुडेघर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. मंडणगड यांचेकडील दस्त क्रमांक 1695-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/17 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिझवान अहमद पेवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.