Ferfar #2152 · शिपोळे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- संदीप प्रल्हादसिंह बिसेन
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
आदेश क्रमांक: क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1/एस.आर.-187/2026
आदेश दिनांक: 08/09/2026
बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती फेरफार क्रमांक 1344 ने कुळ दौलत तुकाराम पोवार हे ३२म प्रमाणपत्र मिळून सदानंद धोंडू नागवेकर यांचा इतर हक्कात बोजा दाखल झाला. कुळाला ३२म प्रमाणपत्र मिळून 10 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र दि.15 एप्रिल,2026 व शासन क्रमांक जमीन-2025/ प्र.क्र.336 /जमीन -01(ई-1379234),दि.16/07/2026 नुसार कुळाच्या जमिनीला 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम आकारण्यात येवू नये असे स्पष्ट नमूद केले आहे. शासन परिपत्रक क्रमांक टीएन सी -04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11फेब्रुवारी 2014,महाराष्ट्र शासन राजपत्र दि.15 एप्रिल,2026 व शासन क्रमांक जमीन-2025/ प्र.क्र.336 /जमीन -01(ई-1379234),दि.16/07/2026 मधील सूचेनुसार 7/12 मधील इतर अधिकारात असलेले जमीन मालकाचा खरेदी बोजा कमी करून व नियंत्रित सत्ताप्रकारची नोंद काढून भूधारणा वर्ग 1 करणेसाठी नोंद केली.या आदेशाने या 7/12 मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
¬¬