सातबारा Watch

← रानवली

Ferfar #1035 · रानवली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
दिपाली निशिकांत केणी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- दाजी गणपत कलमकर ,रुपाली अंबाजी कलमकर ,लक्ष्मी अंबाजी कलमकर ,वैशाली अंबाजी कलमकर रा. (खाता क्रमांक200) यांचे सर्व्हे क्रमांक11/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7925 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5975 हे.आर.चौ.मी या सर्वांतर्फे कुळमुखत्यार आदेश रविंद्र केणे हे त्यांनी लिहुन घेणार : मंजू अग्रवाल , (खाता क्रमांक :-363)गट/सर्व्हे क्रमांक 11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5975 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक MDD-1493-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकरिता नोंद केली.