Ferfar #767 · कांन्टे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- दिपाली निशिकांत केणी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
गंगाबाई भागोजी रटाटे रा. आंबवली(खाता क्रमांक58) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंथन रविंद्र पवार , (खाता क्रमांक :-314)गट/सर्व्हे क्रमांक 13/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
यांना दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक MDD-1458-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.