सातबारा Watch

← कांन्टे

Ferfar #770 · कांन्टे

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/12
Talathi
दिपाली निशिकांत केणी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. तहसीलदार मंडणगड यांचा आदेश क्र./कुवशा/32म.प्र./TCP/477/दि.20/05/2026 दि.29/09/2026 तसेच मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम,1948 याचे कलम 32-म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र पाहून मौजे कांटे येथील स. क्र. 17/12 खाते क्र. 99 मधील खातेदार विश्राम गोपाळ घाग वैगेरे 14 यांची नावे कमी करून कुळ खाते क्र. 315 सुर्यकांत लक्ष्मण शिगवण यांचे नाव कब्जेदार सदरी चढविणेकरिता नोंद केली.